Surprise Me!

Mrs Mukhyamantri | सुमीची अनुराधाला समज! | Episode Update | Zee Marathi

2019-10-18 12 Dailymotion

झी मराठीवरील 'मिसेस मुख्यमंत्री' या मालिकेत अनुराधा भामा आजीचा अपमान करते याचा सुमीला राग येतो. सुमी अनुराधाला खडे बोल सुनावते. तुम्ही जर माझ्या माहेरच्यांचा अपमान केला तर मी उत्तर देईन असं म्हणते. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale #mrsmukhyamantri #zeemarathi

Buy Now on CodeCanyon